Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

सोने कमी किंमतीत देण्याची बतावणी, ५ लाखांचा गंडा

सोने कमी किंमतीत देण्याची बतावणी, ५ लाखांचा गंडा

सहकारनगर पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे- मुथूट फायनान्समध्ये रिकव्हरीसाठी आलेले सोने कमी किंमतीत देण्याची बतावणी करीत दोघांनी महिलेला पिवळ्या धातूच्या नकली सात अंगठ्या देउन ४ लाख ८० हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना ९ मार्चला पुणे-सातारा रस्त्यावरील डीमार्ट समोर घडली आहे. याप्रकरणी पनवेलमध्ये राहणार्‍या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बील अपडेट करणे पडले महागात;४ लाख ५० हजारांचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पनवेलमध्ये राहायला असून, आरोपींसोबत त्यांची ओळख झाली होती. एका आरोपीने संबंधित महिलेला मुथूट फायनान्समध्ये रिकव्हरी विभागात काम करीत असल्याची बतावणी केली. रिकव्हरीसाठी आलेले सोने कमी किंमतीत देण्याची बतावणी त्याने महिलेला केली होती. आरोपींनी महिलेचा विश्वास संपादित केल्यानंतर त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार रूपये रोख आणि ४० हजार रूपये ऑनलाईनरित्या घेतले. त्याबदल्यात नकली सोन्याच्या सात अंगठ्या देउन फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×