Breking News
पीएमपीएल बसप्रवासात महिलेची सोन्याची पाटली चोरीलापादचारी तरूणाला दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटलेदेवाच्या पूजेचा वाद थेट हाणामारीवरपिस्तूलाच्या धाकाने तरूणाला प्रवासादरम्यान लुटलेहाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे-राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोरपुण्यात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्‍याच्या मोटारीवर गोळीबारकुख्यात शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा डाव उधळलामजुराच्या चेहर्‍यावर स्प्रे मारून केला चाकूने हल्ला  मंदीरातील चांदीच्या मुकूटासह पादुकांवर सुरक्षारक्षकाचा डल्लाज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधनपीएमपीएल बसप्रवासात महिलेची सोन्याची पाटली चोरीलापादचारी तरूणाला दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटलेदेवाच्या पूजेचा वाद थेट हाणामारीवरपिस्तूलाच्या धाकाने तरूणाला प्रवासादरम्यान लुटलेहाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे-राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोरपुण्यात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्‍याच्या मोटारीवर गोळीबारकुख्यात शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा डाव उधळलामजुराच्या चेहर्‍यावर स्प्रे मारून केला चाकूने हल्ला  मंदीरातील चांदीच्या मुकूटासह पादुकांवर सुरक्षारक्षकाचा डल्लाज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

पुणे : गांजा तस्करांना अटक, १३ लाखांचा ६४ किलो गांजा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनची कामगिरी

marathinews24.com

पुणे – गांजा तस्करीच्या प्रयत्नात असलेल्या तिघा आरोपींना अमली पदार्थ विरोधी पथकदोनने अटक केली आहे. दोन कारवायांमध्ये धुळे आणि ओडीसातून आलेल्या आरोपींकडून तब्बल ६४ किलो गांजा जप्त केला आहे. दोन्ही कारवाईत १३ लाख २८ हजारांचा गांजा जप्त करण्यात पथकाला यश आले आहे. पप्पु चक्रधर देवरी ( वय ३२ रा.गांव कलंड,ता. रसलपुर जसपुर राज्य ओरीसा) चंदन सुभाष कुंवर ( वय १९ , रा.न्यु तरोल,सेनापती कॉलनी, गांव जगतपुर, ओरिसा) यांना अटक केली आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

संबंधित आरोपींविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, नितीन जगदाळे, प्रशांत बोमादंड्डी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, सय्यद साहिल शेख, उदय राक्षे, अझिम शेख,युवराज कांबळे, आझाद पाटील, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, निलम पाटील यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!