Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

हडपसरमध्ये मसाज पार्लरवर छापा

खराडीत मसाज पार्लरच्या नाावाखाली वेश्याव्यवसाय

देहविक्रय प्रकरणात ५ तरुणी ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या प्रकरणी पाच तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, मसाज पार्लरच्या व्यवस्थापक महिलेला अटक करण्यात आली आहे. आशा मुकेश गोरे (वय ५५, रा. हांडेवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांसह तिघांचा मृत्यू – सविस्तर बातमी

हडपसर भागातील एस. पी. बाॅडी फिटनेस या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनै्तिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शहानिशा केली. पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. मसाज पार्लरमधून पाच तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींंना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी मसाज पार्लरची व्यवस्थापक गोरे हिला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

गुन्ह शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस कर्मचारी ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×