Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

मंदिरातील दानपेटीतून ४० हजारांची रोकड चोरीला

बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुण दाखल

marathinews24.com

पुणे – मंदिराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी दानपेटीतील ४० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना पाषाण गावात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू बबनराव निम्हण (वय ४७, रा. निम्हण आळी, पाषाण गाव) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मटका चालकास जिल्हाधिकारी आणि एसपींचा दणका – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण गावातील निम्हण आळी परिसरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री गणेश मंदिर आहे. चोरट्यांनी गुरुवारी (२२ जानेवारी) मध्यरात्री मंदिराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४० हजारांची रोकड लांबविली. शुक्रवारी सकाळी मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस हवालदार बाबासाहेब दांगडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×