Breking News
फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

ज्येष्ठ नागारिकाला धमकावून लुटले

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची बदल्या

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करुन चोरट्यांनी लुटल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात ज्येष्ठाची २२ कोटींची फसवणूक; सायबर चोरटे गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे दररोज सायंकाळी फिरयाला जातात. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते रिव्हर व्ह्यू सिटी परिसरातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन चार चोरटे आले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी त्यांना धमकावून हातातील पाईप आणि दगडाने मारहाण केली. मारहाणीत ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. त्यांच्याकडील मोबाइल हिसकावून चोरटे पसार झाले. घाबरलेल्या ज्येष्ठाने पोलिसांकडे तक्रार दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×