Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

February 10, 2026

ताज्या घडामोडी

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

महिला शेतकरी वर्ष, महिला दिन, मराठी भाषा गौरव दिनावर विशेष चर्चा होणार marathinews24.com मुंबई – राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय […]

ताज्या घडामोडी

पुण्यात थेट सोसायटीतच थाटले हुक्का पार्लर

सहकारनगर पोलिसांची कारवाई, पाचजण ताब्यात marathinews24.com पुणे – उच्चभ्रु सोसायटीत थाटलेल्या हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांनी कारवाई करीत पाच जणांना ताब्यात

ताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाचा कामकाज आढावा बैठक संपन्न

तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती, जमातीतील नागरिकांच्या तक्रार निवारणाकरिता एक खिडकी योजना सुरु करण्याच्या सूचना marathinews24.com पुणे – जिल्हाधिकारी जितेंद्र

पुणे

पुणे महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे शहराच्या पायाभूत व नागरी विकास प्रकल्पांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा marathinews24.com पुणे – महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर

ताज्या घडामोडी

‘हिंद दी चादर’ शहिदी समागमासाठी प्रशासन सज्ज

वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन marathinews24.com नवी मुंबई –  ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350

ताज्या घडामोडी

‘दगडूशेठ’ ट्रस्टतर्फे कौशल्य प्रशिक्षणातून महिला आत्मनिर्भर

कौशल्याधारित कोर्सेस पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्रांचे वाटप marathinews24.com पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश ज्ञानवर्धन अभियान

पुणे

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली शरद पवार यांची  भेट

शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करताना रामदास आठवले यांनी एनडीएत सहभागी होण्याचे केले आवाहन marathinews24.com पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार

पुणे

पुणे पासपोर्ट कार्यालयाने घेतला महत्वपूर्ण निर्णय

कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणानंतर आली जाग marathinews24.com पुणे – शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्यानंतर त्याला पासपोर्ट

गुन्हेगारी

ट्रीपलसीट भोवली; पुण्यात दिवसभरात १७३० दुचाकी जप्त

५ हजारांवर बेशिस्त चालकांची शाळा घेतली जाणार marathinews24.com पुणे – बेशिस्तपणे दुचाकी चालविणार्‍यांविरूद्ध वाहतूक पोलिसांनी मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार

ताज्या घडामोडी

बारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुलास मंत्रिमंडळाची मंजुरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होणार साकार marathinews24.com मुंबई – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे बारामती तालुक्यातील

error: Content is protected !!
Scroll to Top
×