Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

लघुशंकेसाठी थांबला अन् रिक्षा चालकानेच बॅग चोरली

लघुशंकेसाठी थांबला अन् रिक्षा चालकानेच बॅग चोरली

काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रवाशाने क्षणभरासाठी रिक्षातून उतरल्याचा फायदा घेत अनोळखी रिक्षा.चालकानेच त्याची बॅग चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रिक्षाचालक फरार आहे.

पुण्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅनचा अपघात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २९ मार्चला सकाळी साडेदहाच्या सुमारास रिक्षातून प्रवास करत होते. सय्यदनगर अंडर पासजवळ ते लघुशंकेसाठी रिक्षातून खाली उतरले. त्यावेळी त्यांच्या सामानाची बॅग रिक्षामध्येच ठेवलेली होती. संधी साधत रिक्षा चालकाने बॅग घेऊन पळ काढला. बॅगेमध्ये लॅपटॉप, मोबाईल, कपडे असा ७७ हजार रुपयांचा ऐवज होता. घटनेनंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×