Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

पर्वतीत दशहत पसरविणारे अटकेत

गुंड सुरज ठोंबरे टोळीतील सराईत अटकेत, पिस्तूल जप्त

पर्वती पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरात बेकायदेशिररित्‍या दहशत पसरविणाऱ्या कोळतेधारी टोळीच्या पाच जणांना पर्वती पोलिसांनी अटक केली. प्रेम अर्जुन ढावरे (20), किरण येडाबे झोंबाडे (21), पंकज सुभाष पवार (21) आकाश चंद्रकांत गायकवाड (सर्व रा. शाहु वसाहात) अशी कोयतयाने हल्‍ला करण्यात आलेल्‍यांची नावे आहेत. हा प्रकार चोरी दुपारी 4 ते रामसुराज्‍य तरूण मंडळ शाह वसाहत जवळ घडला. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरी – सविस्तर बातमी 

महिलेचा मोबाईल हिसकावला

मुक्‍तांगण शाळेपासून पायी निघालेल्‍या महिलेच्‍या हातातील मोबाईल दुचाकीवर आलेल्‍या चोरट्यांनी चोरी करून नेला. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्‍तींवर गुन्‍हा दाखलकरण्यात आला आहे. याबाबत एका 52 वर्षीय व्यक्‍तीने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा चोरीचा प्रकार 5 फेब्रुवारीला रात्री नऊ वाजण्याच्‍या सुमारास मुक्‍तांगण शाळेसमोर घडल्‍याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

गुंतवणुकीच्‍या बहाण्याने फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याच्‍या बहाण्याने तब्‍बल 29 लाख 70 हजार रूपये भरण्यास सांगून फसवणूक केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला असून भारती विद्यापीठ पोलिस तपास करत ओत. याबाबत कोंढव्यातील एका 47 वर्षीय व्यक्‍तीने तक्रार दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×