Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

पुण्यातील २५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश

गुन्हे शाखेतील ६ पोलीस निरीक्षकांकडे पोलीस ठाण्यांची जबाबदारी

marathinews24.com

पुणे – शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. गुन्हे शाखेतील सहा पोलीस निरीक्षकांकडे पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ग्रंथभेट योजनेसाठी प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी

बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांची नावे पुढील प्रमाणे – जयंत राजुरकर ( सहकारनगर पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस ठाणे), राघवेंद्रसिंह क्षीरसागर (पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण शाखा ते उत्तमनगर पोलीस ठाणे), विनय पाटणकर (नियंत्रण कक्ष ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रस्ता पोलीस ठाणे), मारुती पाटील ( वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक येवलेवाडी पोलीस ठाणे), संतोष खेतमाळस (आर्थिक गुन्हे शाखा ते लष्कर पोलीस ठाणे), नंदकुमार गायकवाड (पर्वती पोलीस ठाणे ते वाघोली पोलीस ठाणे), मनीषा पाटील (मार्केटयार्ड पोलीस ठाणे ते लोहगाव पोलीस ठाणे), विश्वजीत जगताप (लोहगाव पोलीस ठाणे ते मार्केटयार्ड पोलीस ठाणे), राजेंद्र सहाणे (वाहतूक शाखा ते पर्वती पोलीस ठाणे), महेश बोळकोटगी (शिवाजीनगर पोलीस ठाणे ते , वारजे माळवाडी पोलीस ठाणे), उमेश गित्ते (समर्थ पोलिस ठाणे ते लक्ष्मीनगर पोलीस ठाणे), मोहन खंदारे (उत्तमनगर पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), दिलीप दाईंगडे ( सिंहगड रस्ता पोलिस ठाणे ते गुन्हे शाखा), अमर काळंगे (येवलेवाडी पोलिस ठाणे ते शिवाजीनगर पोलीस ठाणे), युवराज हांडे (वाघोली पोलीस ठाणे ते गुन्हे शाखा), विश्वजीत काईंगडे (वारजे माळवाडी पोलिस ठाणे ते खंडणी विरोधी पथक), माया देवरे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा), मनोजकुमार लोंढे ( गुन्हे शाखा ते सहकारनगर पोलीस ठाणे)

नीलेश बडाख (वारजे माळवाडी पोलीस ठाणे ते मुंढवा पोलीस ठाणे), पल्लवी मेहेर (येरवडा पोलीस ठाणे ते वाघोली पोलीस ठाणे), नितीन भोयर ( सिंहगड रस्ता पोलीस ठाणे ते विशेष शाखा), जितेंद्र कदम ( गुन्हे शाखा ते कल्याण शाखा), सुनीता नवले (मार्केटयार्ड पोलीस ठाणे ते येवलेवाडी पोलीस ठाणे), धनंजय पिंगळे (शिवाजीनगर पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा), गिरीश दिघावकर (लष्कर पोलीस ठाणे ते शिवाजीनगर पोलीस ठाणे)

गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या पुढीलप्रमाणे – अजित जाधव (युनिट एक), अश्विनी जगताप (युनिट दोन), प्रशांत अन्नछत्रे (युनिट तीन), कांचन जाधव (युनिट चार), संदीपान पवार (युनिट पाच), सुदर्शन गायकवाड (युनिट सहा), संतोष साेनवणे (युनिट सात), वाहिद पठाण (अमली पदार्थ विरोध पथक – एक), पंडीत रेजितवाड (अमली पदार्थ विरोधी पथक दोन), राम राजमाने (खंडणी विरोधी पथक दोन), वर्षा देशमुख (दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक एक), दत्ताराम बागवे ( दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक दोन) चंद्रकांत बेदरे (प्रशासन), छगन कापसे (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, ए. एच. टी. यू), आशालता खापरे (भरोसा सेल)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×