Breking News
पुण्यात मद्यधुंद मोटार चालकाने १२ विद्यार्थ्यांना उडवलेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सव संपन्नपोलिसांना गुंगारा देणारे सोनसाखळी चोरटे गजाआडखराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायबाह्यवळण मार्गावर ट्रकवर टेम्पो आदळून एकाचा मृत्यू वारजे भागात अपघातकात्रज भागातील गावठी दारू अड्ड्यावर जेसीबी चालवलाकोथरूडमधील बंगल्यात चंदन चोरीछळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्यामंदिरातील दानपेटी फोडून राेकड लांबविणारा अटकेतप्रवासी महिलांचे दागिने चोरणारा गजाआडपुण्यात मद्यधुंद मोटार चालकाने १२ विद्यार्थ्यांना उडवलेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सव संपन्नपोलिसांना गुंगारा देणारे सोनसाखळी चोरटे गजाआडखराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायबाह्यवळण मार्गावर ट्रकवर टेम्पो आदळून एकाचा मृत्यू वारजे भागात अपघातकात्रज भागातील गावठी दारू अड्ड्यावर जेसीबी चालवलाकोथरूडमधील बंगल्यात चंदन चोरीछळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्यामंदिरातील दानपेटी फोडून राेकड लांबविणारा अटकेतप्रवासी महिलांचे दागिने चोरणारा गजाआड

वडिलांच्या स्मृती जागविण्यसाठी सिडनीहून गाठले गाव…

वडिलांच्या स्मृती जागविण्यसाठी सिडनीहून गाठले गाव, शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे केले वाटप

Marathinews24.com

पुणे – दिवंगत वडिलांच्या स्मृती जागविण्यासाठी मुलीने थेट सिडनीहून मूळगाव गाठून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. त्यांनी विद्यार्थ्यांना यापुढेही मदत करीत राहणार असल्याचे सांगितले. त्यांच्या कृतीचे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी कौतुक केले आहे. स्वाती प्रांजल मोरे असे त्यांचे नाव असून, त्यांनी स्वामी चिंचोली (ता. दौंड) गावातील श्रीराम माध्यमिक विद्यालयीतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण केले. यावेळी गावचे उपसरपंच प्रकाश होले, पांडुरंग पानसरे, रामभाउ शेंद्रे, डॉ. ज्योती विनोद कुटे, प्रमोद कुटे, लक्ष्मण कुटे उपस्थित होते.

महासंचालक विवेक श्रीवास्तव यांची पुणे अग्निशमन दलास भेट – सविस्तर बातमी

स्वामी चिंचोली गावातील प्रगतशील बागायतदार बबनराव कुटे यांचे लहान बंधू स्व. हनुमंत तुकाराम कुटे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे वडिलांच्या स्मृती कायमस्वरुपी आठवणीत राहाव्यात. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक वस्तूंचा उपयोग व्हावा, यादृष्टीकोनातून मुलगी स्वाती मोरे यांनी काही दिवसांपुर्वी सिडनीहून मूळगाव स्वामी चिंचोली गाठले. त्यानंतर नातलगांसोबत श्रीराम विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कंपास वितरित केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सरतापे सर, शैलेश बारवकर, शिंदे, गाडे सर, गौरी सुर्यवंशी, विहान मोरे, मायरा कुटे, विराज कुटे, शिवराज सूर्यवंशी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ शेंद्रे, बारवकर सर, सरतापे सर, स्वाती मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिंदे सर यांनी आभार मानले.

वडिलांच्या स्मृती कायमस्वरुपी आठवणीत राहाव्यात यादृष्टीने श्रीराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. भविष्यात त्यांच्या इतर अडचणींवर मात करण्यासाठीही प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. स्वाती प्राजंल मोरे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!