Breking News
जैव विविधतेत कीटकांचे अस्तित्व महत्वाचे-ईशान पहाडेमहंमद रफी हे महान गायक अन उत्तम व्यक्तीही-मोहन जोशीशिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान सोहळाकन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्नगावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; युनिट एकची कारवाईपोर्शे अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवालचा जामीन अर्ज फेटाळलामाजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल कठोर कारवाईचे आदेशतब्बल ८० लाखांच्या घोटाळा, आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून सावरकरांच्या प्रतिमेला आदरांजली

marathinews24.com

पुणे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज (बुधवार, २८ मे २०२५) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

शिरुर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते शिवा बारोळे, अनिल शास्त्री, ज्ञानेश्वर जाधव, गणेश शिंदे, महेश सुकल, गणेश केदार, सागर धुमाळ, ओमप्रकाश आदमवाड, रोशन घाडगे हे उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचे आणि विचारांचे स्मरण करत, उपस्थितांनी त्यांच्या योगदानाला उजाळा दिला. हा कार्यक्रम सावरकरांच्या राष्ट्रभक्ती आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top