Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

मेफेड्रोन विक्री प्रकरणात दोघे अटकेत

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्याच्यादृष्टीने ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापर करण्यास मान्यता

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोध पथकाची कारवाई

marathinews24.com

पुणे – मेफेड्रोन विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोध पथकाने पकडले. नगर रस्ता भागात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १२ लाख ५० हजारांचे रुपयांचे २७ ग्रॅम मेफेड्रोान जप्त करण्यात आले. मोतीसिंह श्रावणसिंह राजपुरोहित (वय २८, रा. धोका बिल्डिंग, लोहगाव रस्ता, वाघोली), हरीश सुजनाराम देवासी (वय २२, रा. बायएफ रस्ता, वाघोली ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

लिफ्ट देण्याच्या बतावणीने लुटणारे गजाआड – सविस्तर बातमी 

राजपुरोहित आणि देवासी मूळचे राजस्थानातील आहेत. खराडी भागात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी दोघे जण मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आले. दोघांनी मेफेड्रोन कोणाकडून आणले, तसेच ते कोणाला विकणार होते ?, यादृष्टीने तपास करण्यात येत आहेत.

पोलीस उपायुक्त निखील पििंगळे, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, पोलीस कर्मचारी संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनील महाडिक, गणेश गोसावी, संदीप देवकाते, देवीदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बास्टेवाड यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×