Breking News
राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांच्या मुलासह व्याहीविरूद्ध गुन्हा दाखलरास्तभाव दुकानातून तीन महिन्याचे धान्य मिळणार जूनमध्येचताेतया वकील महिलेने उकळली ६ लाखांची खंडणीसफाई कर्मचाऱ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांचा डाटाबेस तयार करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणीडी.एल.एड. द्वितीय वर्षाच्या परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ३० मे रोजीनीलेश चव्हाण याला पकडल्याचा पोलिस नियंत्रण कक्षाला फोनमुलींची छेड काढण्यावरुन महिलेने तरुणाच्या कानाचा घेतला चावावाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधीपुण्यात भाजप आमदाराच्या घरात मद्यपी शिरलाराष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांच्या मुलासह व्याहीविरूद्ध गुन्हा दाखलरास्तभाव दुकानातून तीन महिन्याचे धान्य मिळणार जूनमध्येचताेतया वकील महिलेने उकळली ६ लाखांची खंडणीसफाई कर्मचाऱ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांचा डाटाबेस तयार करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणीडी.एल.एड. द्वितीय वर्षाच्या परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ३० मे रोजीनीलेश चव्हाण याला पकडल्याचा पोलिस नियंत्रण कक्षाला फोनमुलींची छेड काढण्यावरुन महिलेने तरुणाच्या कानाचा घेतला चावावाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधीपुण्यात भाजप आमदाराच्या घरात मद्यपी शिरला

जम्मूतील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जण जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये पुण्यातील दोन जण जखमी

marathinews24.com

जम्मू – काश्मीरमधील पहलगाम झालेल्या हल्ल्यात पुण्यातील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. संतोष जगदाळे (रा. कर्वेनगर वेदांतनगरी) आणि कौस्तुभ गनबोटे (रा. कात्रज) अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. गनबोटे हे पुण्यातील प्रसिद्ध फरसाण विक्रेते आहेत. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला द रेसिस्टंस फ्रंटने (टीआरएफ) यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

दहशतवादी हल्ल्याचा निषेध; जखमींना वैद्यकीय मदत सुरू; मुरलीधर मोहोळ – सविस्तर बातमी 

पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. हल्ल्यात किमान २७ पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये महाराष्ट्र आणि पुण्यातील पर्यटकांचा।समावेश आहे. प्रामुख्याने कर्वेनगर आणि कात्रजमधील दोघा तरुणांना दहशतवाद्यांनी गोळया मारल्या, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. गनबोटे आणि जगदाळे कुटुंबाची अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, पुण्यासह राज्यातील अनेक पर्यटक उन्हाळ्यात जम्मू काश्मीरमधील वातावरण अनुभवण्यास जातात. सध्या हल्ल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या आपापल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते.

जगदाळे कुटुंबीय मूळचे बारामतीचे

आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे यांच्यावर हा हल्ला झाला आहे. ही कुटुंब मुळची बारामती तालुक्यातील असून सध्या कर्वेनगरमध्ये वेदान्तनगरीजवळ राहायला आहेत. हल्ल्यात संतोष आणि कौस्तुभ यांना गोळ्या लागल्या आहेत. त्यापैकी एकाच्या अंगात तीन गोळ्या घुसल्या आहेत. हल्ला दुपारी १२ वाजेच्या सुमारास ‘बैसारन’ नावाच्या हिरव्यागार कुरणाजवळ झाला. अचानक अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पर्यटकांवर बेधुंद गोळीबार सुरू केला. गोळ्यांच्या आवाजाने परिसरात गोंधळ उडाला होता. जखमींना तात्काळ अनंतनाग व श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरक्षा दलांनी परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!