Breking News
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरबोगस राजमा बियाणे देऊन अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांची १३ लाखांची फसवणूकनुपूर महोत्सव-२०२६ चा पुणे येथे शुभारंभ; कथ्थक,भरतनाट्यम, कुचीपुडी आणि ओडिसी नृत्य परंपरेचा अनोखा आविष्कारलष्करी अभियांत्रिकी कार्यालयातील दोन अभियंते अटकेतडीपी बाॅक्सचे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यूबुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’वाहनांची तोडफोड करणारा गजाआडविवाह समारंभातून महिलेचे दागिने लंपाससंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनअर्थसंकल्प, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर संवाद; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका

खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दाागिने लंपास

खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दाागिने लंपास

कोंढवा भागातील घटना

marathinews24.com

पुणे – खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या दोन महिलांना २ लाख ६८ हजार रुपयांचा सुवर्णहार चोरल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सराफी पेढीच्या मालकांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मित्राबरोबर अनैतिक संबंदधातून महिलेचा खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची कोंढवा खुर्द भागात सराफी पेढी आहे. २० जानेवारीला रात्री आठच्या सुमारास दोन महिला खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरल्या. महिलांनी बुरखा परिधान केला होता. महिलांनी सराफी पेढीतील कर्मचाऱ्यांना सुवर्णहार दाखविण्यास सांगितले. कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवून महिलांनी सुवर्णहार चोरुन नेला. सुवर्णहार चोरीला गेल्याचे लक्षात आल्यनंतर त्यंनी पोलिसांकडे तक्रार दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तेथे भेट दिली. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×