Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

वाहनांची तोडफोड करणारा गजाआड

मोहजालात अडकवून खंडणी उकळणारे दाम्पत्य गजाआड

अल्पवयीन साथीदार ताब्यात

marathinews24.com

पुणे – घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर वाहनाची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. राजरत्न कुलदीप खरे (वय २०, रा. एसआरए वसाहत, भीमनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

विवाह समारंभातून महिलेचे दागिने लंपास – सविस्तर बातमी 

याप्रकरणी खरे याच्याबरोबर तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. ३१ जानेवारी रोजी खरे आणि त्याच्याबरोबर असलेले अल्पवयीन साथीदार दुचाकीवरुन बी. टी. कवडे रस्ता परिसरात आले. आरोपींनी शस्त्रे उगारून दहशत माजविली. एका दुकानात शिरुन तोडफोड केली, तसेच वाहनांची तोडफोड केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला. खरे याच्यासह अल्पवयीनांना ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, सहायक निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, राजू कदम, शिवाजी जाधव, योगेश जाधव, राहुल मोरे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×