Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

धायरी परिसरात मोटारीच्या धडकेत महिला ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

धायरी ते रायकर मळा रोडवर झाला अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव मोटारीच्या धडकेत महिला ठार झाल्याची घटना ८ एप्रिलला दुपारी दीडच्या सुमारास धायरी ते रायकर मळा रोडवर घडली आहे. दीपाली मंगेश तारू (वय २७ रा. पानशेत, राजगड)असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नीलेश तारू (वय ३७, रा. पानशेत, राजगड) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात विविध भागात वाहतूक बदलाचे आदेश – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली तारू ८ एप्रिलला दुपारी सव्वा एकच्या सुमारास धायरी ते रायकर मळा रोडवरून जात होत्या. त्यावेळी भरधाव मोटार चालकाने दीपालाला धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या दीपालीला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पसार झालेल्या मोटार चालकाचा शोध घेतला जात आहे. पोलीस अमलदार वावरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×