Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

बँकेतून बोलत असल्याची केली बतावणी, महिलेला गंडा

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याची केली बतावणी करीत सायबर चोरट्यांनी ३३ वर्षीय महिलेच्या क्रेडीट कार्डमधील ३ लाख रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. ही घटना २२ नोव्हेंबरला घडली असून, लोहगावमध्ये राहणार्‍या ३३ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसटी शिरताना जेष्ठ महिलांचे मंगळसूत्र चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोहगावमध्ये राहायला असून, २२ नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून, क्रेडीट कार्डवरील इन्शुरन्स बंद करण्यासाठी त्यांना व्हॉटसअपद्वारे लिंक पाठविली. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट कार्डमधील ३ लाख रूपये वर्ग करून घेत त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शरद शेळके तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×