Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

इमारतीतून उडी मारुन तरुणीची आत्महत्या

इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

वाघोलीतील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील वाघोलीतील एका बहुमजली इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणीच्या आत्महत्यामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. सारा अंधारे (वय २०, रा. मॅजेस्टिक ओएसिस सोसायटी, वाघोली, नगर रस्ता) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

मेरिका–इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिस सतर्क – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधारे कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील आहे. सारा ही आई आणि बहिणीसोबत राहत होती. ती अकरावीत होती. बहिस्थ पद्धतीने ती शिक्षण घेत होती. साराला ‘अभ्यासाकडे लक्ष दे, तसेच बाहेर पडताना सांगत जा’, असे सांगितले होते. साराने आठव्या मजल्यावरील मोकळ्या जागेतून (रेफ्युज एरिया) दुपारी साडेबाराच्या सुमारास उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या साराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. वाघोली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×