Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वडारवाडीत तरूणावर वार, आरोपीला अटक

वडारवाडीत तरूणावर वार, आरोपीला अटक

चतुःशृंगी पोलिसांनी केली  अटक

marathinews24.com

पुणे – तरूणावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना ६ नोव्हेंबरला सकाळी नउच्या सुमारास वडारवाडीतील भाभा रूग्णालयामागे घडली आहे. याप्रकरणी आरोपीला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. सागर संजू बनपट्टे (वय ३६ रा. वडारवाडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ३५ वर्षीय तरूणाने फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यातील गुंडगिराीचा बिमोड करा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हा वडारवाडीत राहायला असून, आरोपी सागर बनपट्टे हा देखील तिथेच राहायला आहे. ६ नोव्हेंबरला सकाळी नउच्या सुमारास तक्रारदार तरूण हा भाभा रूग्णालयाजवळ थांबला होता. त्यावेळी काहीही कारण नसताना आरोपीने सागरने त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलीस अमलदार वैदू तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×