Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कात्रज घाटात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज घाटात घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. पोलीस शिपाई सौरभ साळवे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहाच्या आमिषाने दोन युतींवर बलात्कार – सविस्तर बातमी

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे ४० वर्ष आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (११ नोव्हेंबर) पहाटे पाचच्या सुमारास कात्रज घाटातून निघालेल्या पादचारी तरुणाला भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तो फिरस्ता असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे तपास करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×