Breking News
फ्लॅटचे कुलूप तोडून ३९ लाखांचा ऐवज लांबविलातरुणाच्या डोक्यात दगड मारून खूनफ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने १२ लाख ४० हजारांची फसवणूककंपनीतील कामगाराने केली १५ लाख ५० हजारांची फसवणूकआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावादेहूरोड पोलिसांनी काढली दोन गुन्हेगारांची धिंडशॉर्ट सर्किटमुळे आग विजेचे बारा मीटर जळून खाकमहिलांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवारकुंडमळा येथील घटना अतिशय दुर्देवी – खासदार श्रीरंग बारणेकुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला; तीन पर्यटकांचा मृत्यू

तरूणाची ३ लाखांची सोन्याची चैन हिसकावली

टेम्पो चालकाला ट्रक चालकाकडून मारहाण

जुन्या भांडणाच्या रागातून ३ लाख रुपयांची चैन हिसकावली

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून तरूणाच्या गळ्यातील तब्बल ३ लाख रूपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून नेल्याची घटना २३ मे रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास रामोशी गेट परिसरात घडली आहे. याप्रकरणी विक्रांत विठ्ठल गिते (वय ३२ रा. भवानी पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. चेतन अनिल जाधव (वय ३३, रा. मार्केटयार्ड) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मनी लॉड्रींगच्या केसची दिली धमकी, तरूणाला २० लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रांत गिते आणि चेतन जाधव यांच्यात काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याच रागातून २३ मे रोजी रात्री आठच्या सुमारास आरोपीन गितेने चेतनला रामोशी गेट परिसरात गाठले. त्याला हाताने मारहाण करीत गळ्यातील ३ लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली. याप्रकरणी तक्रार दाखल होताच, खडक पोलिसांनी आरोपीचा माग काढून त्याला अटक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कुदळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top