Breking News
शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार‘डिजिटल’ अटकेची दाखवली भीती, पुण्यात ज्येष्ठाची ६ कोटींची केली फसवणूककोथरूडमध्ये घरफोडी, १७ लाखांचे दागिने चोरीलापीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेची सोन्याची पाटली चोरीलाप्रवासात बेदम मारहाण करीत तरूणाला लुटलेमहिलेच्या पिशवीतून ३ लाखांच्या दागिन्यांची चोरीऑनलाईन टास्कचे आमिष पडले १२ लाखांवरछळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, नणंदसह चौघांविरूद्ध गुन्हाकार्यकर्ता कधीच निवृत्त होत नाही-पद्मश्री गिरीश प्रभुणेअवघ्या चार तासांत अपहरणग्रस्त चिमुरड्याची केली सुटका, आरोपीला बेड्या

May 30, 2025

गुन्हेगारी

गोळीबारात सराइताचा साथीदार जखमी

हडपसरमधील घटनेने खळबळ marathinews24.com पुणे – दोन गटातील वादातून कोयता आणि देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन पाठलाग करताना प्रतिस्पर्धी टोळीतील एकावर […]

‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे

‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘खजिन्याची शोधयात्रा’  हे पुस्तक शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस marathinews24.com पुणे – ‘खजिन्याची

इतिहास, संस्कृती जतन करणे आपले कर्तव्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे

इतिहास, संस्कृती जतन करणे आपले कर्तव्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संस्कृती हीच आपली शक्ती असून, त्यावरच परकीय शत्रूंनी आक्रमक केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस marathinews24.com पुणे – हिंदुस्थानचा इतिहास आणि

पुणे

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी लाभार्थी मेळावा आयोजित marathinews24.com पुणे – प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्यात यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या

आरोग्य

बारामतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबीराचे आयोजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन marathinews24.com बारामती – उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या

गुन्हेगारी

वादातून मित्राचा कालव्यात ढकलून केला खून

हडपसरमधील घटना उघडकीस, वर्षभरानंतर गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – पार्टी करताना झालेल्या वादातून दोघांनी मित्राला वाहत्या पाण्यात ढकलून त्याचा खून

गुन्हेगारी

जेईई’चे वर्ग बंद करून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक

खासगी संस्थेच्या संचालकासह चौघांविरुद्ध गुन्हा marathinews24.com पुणे – जेईई’ मार्गदर्शनासाठी खासगी शिकवणीवर्ग अचानक बंद करून ३१ विद्यार्थ्यांकडून ४५ लाख रुपये

गुन्हेगारी

गुंगीचे इंजेक्शन टोचून तरुणीवर बलात्कार

लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – गुंगीचे इंजेक्शन टोचून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी लष्कर पोलिसांनी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त; पशुसंवर्धन विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन
ताज्या घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त; पशुसंवर्धन विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन

३०० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन marathinews24.com पुणे – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य,

ताज्या घडामोडी

माहिती कार्यालयातील वाहनचालक विलास कुंजीर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

शासन सेवेत प्रामाणिकपणे सेवा निभावण्याला महत्त्व – उपसंचालक डॉ. किरण मोघे marathinews24.com पुणे – पुणे विभागीय माहिती कार्यालयातील वाहनचालक श्री. विलास

error: Content is protected !!
Scroll to Top