Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

December 27, 2025

व्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खून
गुन्हेगारी

धक्कादायक…मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून केला खून

खून केल्यानंतर पती पोलीस चौकीत हजर marathinews24.com पुणे – मुल होत नसल्याने पतीने पत्नीचा गळा आवाळून खून केल्याची धक्कादायक घटना

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

भीमथडी’ जत्रेतील स्टाॅलमधून ५५ हजारांची रोकड लंपास

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – ‘भीमथडी’ जत्रेतील स्टाॅलमधून ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर

बँकांचे खासगीकरण देशाच्या आर्थिक विकासाला मारक
ताज्या घडामोडी

बँकांचे खासगीकरण देशाच्या आर्थिक विकासाला मारक

कॉ. सी. एच. वेंकटचलन यांचे मत; बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्या नवव्या अधिवेशनाचे उद्घाटन – अर्थपत्रकारितेतील योगदानाबद्दल सुचेता दलाल यांना ‘कॉ.

बीड-जालना-धाराशिव

केजमधील कामचुकार कर्मचाऱ्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

कार्यालयात उशिरा येणे, गैरहजेरी, पलायन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून केला निषेध marathinews24.com बीड : (अनंत जाधव) – केज पंचायत

गुन्हेगारी

हडपसरमध्ये कालव्यात ढकलून तरुणाचा खून

पोलिसांंना गुंगारा देणारा आरोपी अटकेत marathinews24.com पुणे – किरकोळ वादातून हडपसरमधील कालव्यात ढकलून तरुणाचा खून केल्याप्रकरणात गेले २० महिने फरार

पुणे- पिंपरीतील दारूकांडातील मुख्य आरोपी जेरबंद
गुन्हेगारी

बिबवेवाडीत दहशत माजविणारा गजाआड

बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक marathinews24.com पुणे – बिबवेवाडी भागात अल्पवयीनाला जीवे मारण्याची धमकी, तसेच दहशत माजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले

गुन्हेगारी

कात्रज बाह्यवळण मार्गावरील लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय

पोलिसांचा छापा; देहविक्रय करणाऱ्या तरुणी ताब्यात marathinews24.com पुणे – शहरातील कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील एका लाॅजमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी

कोथरुडमध्ये महिलेचे दागिने हिसकावले
गुन्हेगारी

कोथरूडमध्ये घरफोडी; ६ लाखांचे दागिने लंपास

चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – शहरातील कोथरूड भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६ लाख ३० हजार रुपयांचे

पुणे

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद

करण्याचा संस्थांनचा निर्णय-जिल्हाधिकाऱ्यांची माहिती marathinews24.com पुणे – श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकाम तसेच भाविकांची सुरक्षितता अबाधित

error: Content is protected !!
Scroll to Top
×