Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

August 27, 2026

भोंगवली जीआयएस सबस्टेशनसाठी नुकसान टाळून मार्ग काढणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ताज्या घडामोडी

भोंगवली जीआयएस सबस्टेशनसाठी नुकसान टाळून मार्ग काढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भोरमधील शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल; महापारेषण व केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून व्यवहार्य पर्याय शोधण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश marathinews24.com मुंबई – केंद्र सरकारच्या […]

पुण्यात गणेशोत्सवात चार बेस-चार टॉप फॉर्म्युल्याची चाचपणी
ताज्या घडामोडी

पुण्यात गणेशोत्सवात चार बेस-चार टॉप फॉर्म्युल्याची चाचपणी

बहुतांश गणेश मंडळांची संमती marathinews24.com पुणे – गणेशोत्सवासह दहीहंडीमध्ये डीजे वादनावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘चार बेस-चार टॉप’च्या

पुण्यातील कुख्यात गुंड सुरज ठोंबरे टोळीविरूद्ध मोक्का
ताज्या घडामोडी

पुण्यातील कुख्यात गुंड सुरज ठोंबरे टोळीविरूद्ध मोक्का

भारती विद्यापीठ पोलिसांनी केला पाठपुरावा marathinews24.com पुणे – गंभीर गुन्हे करणार्‍या कुख्यात गुंड सूरज ठोंबरे याच्यासह साथीदारांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात

ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांचे काही प्रश्न सुटले; उर्वरित प्रश्नांचा ठोस पाठपुरावा करणार : डॉ. नीलम गोऱ्हे

एमपीएससीने परीक्षांचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे; पेपरफुटीबाबत गोपनीय हेल्पलाइनची सूचना marathinews24.com पुणे – विद्यार्थ्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे काही प्रश्न मार्गी

ताज्या घडामोडी

अमरावती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा पाहणी

अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्याकडून अतिदक्षता विभागांची पाहणी; सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा marathinews24.com बारामती – अमरावती येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता

ताज्या घडामोडी

एसआयआरअंतर्गत दावे-हरकतींच्या सुनावणी प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

मतदार यादीचे पुनरीक्षण नियोजनपूर्वक व समन्वयाने करूया – उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर marathinews24.com पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या विशेष

ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या मिश्र खत कारखान्यात दुसरे उत्पादन सत्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ; दररोज ४० मेट्रिक टन अतिरिक्त खत उत्पादन होणार marathinews24.com पुणे – महाराष्ट्र कृषी

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला
ताज्या घडामोडी

पुण्यात मांजरी बुद्रुक मध्ये कोयताधारी टोळक्याचा धुडगूस

आम्हीच इथले भाई म्हणत, परिसरात धुडगुस marathinews24.com पुणे – जुन्या वादातून तरुणाला धडा शिकवण्यासाठी टोळक्याने हवेत कोयते फिरवुन नागरिकांमध्ये दहशत

रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; चार जण जखमी
ताज्या घडामोडी

कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार, मांजरीतील घटना

चालकाविरूद्ध मांजरी पोलिसांनी केला गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – भरधाव कंटेनर चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना २५ ऑगस्टला

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू
ताज्या घडामोडी

दारूच्या नशेत मांसाहारी जेवणाच्या वादातून मुलाचा खून

पुण्यातील आई-वडिलांना अटक, वारजे माळवाडीतील घटना marathinews24.com पुणे – दारू पिऊन घरी आल्यांनतर सतत मांसाहारी जेवण मागितल्याच्या रागातून आई- वडिलांनी

error: Content is protected !!
Scroll to Top
×