Breking News
लोणावळ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेपुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २८ लाखांवर बनावट नोटा जप्तअनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांनी निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवाहनताडी पिण्याच्या दुकानातील वाद जेष्ठाच्या जीवावर बेतला…बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसा एकात्मिक विकास आराखडा सादर करा- उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे : खडी बारीक करण्याच्या मोटारी चोरणार्‍या कामगाराला अटकबाजीराव रस्त्यावर सायकलस्वार ज्येष्ठाचा मोबाइल हिसकावलारिक्षातून प्रतिबंधित गुटख्याची विक्री, दोघांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी केली कारवाईभरधाव टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, गुलटेकडी परिसरातील अपघातदागिने घडविणाऱ्या कारागिराला लुटले, पुण्यातील रविवार पेठेतील घटनालोणावळ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेपुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २८ लाखांवर बनावट नोटा जप्तअनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांनी निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवाहनताडी पिण्याच्या दुकानातील वाद जेष्ठाच्या जीवावर बेतला…बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसा एकात्मिक विकास आराखडा सादर करा- उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे : खडी बारीक करण्याच्या मोटारी चोरणार्‍या कामगाराला अटकबाजीराव रस्त्यावर सायकलस्वार ज्येष्ठाचा मोबाइल हिसकावलारिक्षातून प्रतिबंधित गुटख्याची विक्री, दोघांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी केली कारवाईभरधाव टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, गुलटेकडी परिसरातील अपघातदागिने घडविणाऱ्या कारागिराला लुटले, पुण्यातील रविवार पेठेतील घटना

पुण्यातील उद्योजकाला ५ कोटींच्या खंडणीसाठी धमकी

पुण्यातील उद्योजकाकडे मागितली ५ कोटींची खंडणी, पाकिस्तानातील क्रमांकावरुन केला संपर्क; पोलिसांकडून तपास सुरू

Marathinews24.com

पुणे – उद्योजकाला फोन करून तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उद्योजकाला धमकाविण्यासाठी पाकिस्तानातील मोबाइल क्रमांकावरुन संपर्क साधण्यात आला असून, याप्रकरणाचा गुन्हे शाखा, तसेच सायबर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत उद्योजकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कोरेगाव पार्क पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

तक्रारदार ३८ वर्षीय उद्योजक कोरेगाव पार्क भागातील बोट क्लब रस्त्यावर राहायला आहेत. त्यांची खासगी विमान कंपनी (एव्हिएशन ) आहे. या कंपनीकडून हेलिकाॅप्टर, तसेच विमाने भाडेतत्त्वावर वापरण्यास दिली जातात.

मातृत्वाचा रक्तरंजित चेहरा, आईनेच जुळ्या मुलांचा टाकीत बुडवून केला खून – सविस्तर बातम

भारतासह दुबई, इंग्लडमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. २५ फेब्रुवारीला त्यांच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने संपर्क साधला.संबंधित क्रमांक पाकिस्तानातील असल्याचे निदर्शनास आले. या क्रमांकावरुन उद्योजकाला ‘व्हाॅइस नोट’ पाठविण्यात आली होती. ‘तू नवीन हेलिकाॅप्टर खरेदी करत आहेस ना. हेलिकाॅप्टर खरेदी करण्यापूर्वी काही रक्कम द्यावी लागेल.’ असे त्या संदेशात म्हटले होते. त्यानंतर उद्योजकाला पुन्हा संदेश पाठविण्यात आला. ‘तुझी संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. ५ कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असे संदेशात म्हटले होते.

त्यानंतर २८ फेब्रुवारी आणि १६ मार्च रोजी उद्योजकाला समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करून ‘व्हाॅईस नोट’ पाठविण्यात आल्या. त्यानंतर घाबरलेल्या उद्योजकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली. उद्योजकाला धमकाविण्यासाठी ज्या क्रमांकाचा वापर करण्यात आला आहे. तो क्रमांक पाकिस्तानातील आहे. खंडणीखोराने ‘प्राॅक्झी सर्व्हर’चा वापर करुन उद्योजकाला धमकाविल्याचा संशय आहे. गुन्हे शाखा, तसेच सायबर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!