Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मुंढव्यात तडीपार गुंडाला पकडले

मुंढव्यात तडीपार गुंडाला पकडले

सराईत गुंडाला मुंढवा पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – शहरातून तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करणार्‍या सराईत गुंडाला मुंढवा पोलिसांनी अटक केली. विनीत राजू छेत्री (वय ३२, रा. मिलिंदनगर, घोरपडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल ला आहे. छेत्री हा सराइत असून, त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, तडीपार आदेशाचा भंग करुन शहरात वास्तव्यास येणार्‍या गुंडाविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

पुण्यातील शनिवारवाडा आवारात नमाज पठण भोवले, गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

पुणे शहर आणि जिल्ह्यातून छेत्री याला तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर तो नातेवाईकांना भेटण्यासाठी घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर येणार असल्याची माहिती मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून छेत्रीला पकडले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, एपीआय राजू महानोर, रुपेश तोडेकर, अक्षय धुमाळ यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×