Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

शासकीय वसतिगृह प्रवेश अपात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी विद्यार्थ्यांना केले आवाहन

marathinews24.com

पुणे – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पुणे जिल्ह्यातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर ‘Sent Back’ टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये महाराष्ट्र वन विभागाची उत्कृष्ट कामगिरी – सविस्तर बातमी

त्याअनुषंगाने पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थी यांनी संबंधित शासकीय वसतिगृहाचे गृहप्रमुख आणि गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. तसेच तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांनी संबंधित तालुक्यातील शासकीय वसतिगृह गृहपालांशी संपर्क करून दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ‘Sent Back’ चा पर्याय निवडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×