Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

गुंड टिपु पठाण टोळीतील दोघांना बेड्या

गुंड टिपु पठाण टोळीतील दोघांना बेड्या

गुन्‍हे शाखेच्‍या युनिट पाचने केली अटक

marathinews24.com

पुणे – कुख्यात गुंड टिपू पठाण टोळीतील मोक्‍का गुन्ह्यात पसार झालेल्या दोन आरोपींना गुन्‍हे शाखेच्‍या युनिट पाचने अटक केली आहे. साजीद झिब्राइल नदाफ (वय २७, रा. वेताळबाबा, वसाहत गाडीतळ, हडपसर) आणि इरफान नासीर शेख (वय २७ रा. सय्यदनगर, गल्‍ली नंबर १७, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्‍यांची नावे आहेत.

शेअर ट्रेडींगमधील गुंतवणूकीच्या नावाखाली फसवणूक – सविस्तर बातमी  

मोक्का गुन्ह्यात दोघेही आरोपी मागील काही महिन्यांपूर्वी पसार झाले होते. आरोपी त्‍यांच्‍या घरी येणार असल्‍याची माहिती पोलिस अमंलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांना मिळाली होती. त्‍यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, पोलिस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक अभिजीत पवार यांच्‍या पथकाने केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×