Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कात्रज घाटात वाहनाच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

कात्रज घाटातील जुन्या बोगद्याजवळ घडली घटना 

marathinews24.com

पुणे – कात्रज घाटात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाची ओळख पटलेली नाही. कात्रज घाटातील जुन्या बोगद्याजवळ शुक्रवारी (९ जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पोलिसचे ओळखपत्र दाखवून जेष्ठ महिलेची फसवणूक फसवणूक- सविस्तर बातमी 

अपघातानंतर घटनास्थळी न थांबता पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाची ओळख पटलेली नाही. ज्येष्ठ नागरिकाचे वय अंदाजे ६५ वर्ष आहे. याबाबत पोलीस शिपाई अविनाश रेवे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीराज थोरात तपास करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×