Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने अनुज्ञप्ती व वाहनासंबंधीकामकाजाच्या पूर्वनियोजीत वेळेत बदल

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३९ वाहनांचा जाहीर ई-लिलाव

महानगरपालिका निवडणुकीमुळे पुणे आरटीओच्या नियोजित वेळेत बदल

marathinews24.com

पुणे – महानगरपालिका क्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदान करण्यासठी सुट्टी जाहीर असून याबाबत महाराष्ट्र शासनाची अधिसूचना क्रमांक सार्वस-११२५/प्र.क्र.२२९/जपुक (२९), ६ जानेवारी २०२६ जारी करण्यात आलेले आहे.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त मैदानावर भव्य श्रमदान – सविस्तर बातमी

ज्या अर्जदारांनी सारथी व वाहन या प्रणालीवर अनुक्रमे अनुज्ञप्ती व वाहनासंबंधी कामकाजासंबंधीचे (आयडीटीआर, आळंदी रोड व दिवे कार्यालय येथे) १५ जानेवारी २०२६ रोजीची पूर्वनियोजीत वेळ घेतलेली आहे, अशा अर्जदारांनी २२ जानेवारी २०२६ यापर्यंत कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावे, अशा अर्जदारांची दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजीची पुर्वनियोजित वेळ ग्राह्य धरली जाणार आहे, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×