Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम करण्यास दिरंगाई

मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम करण्यास दिरंगाई

शिक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी केंद्र शासनाकडून मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहेत. हे काम करण्यात दिरंगाई केल्या प्रकरणी एका शिक्षकासह लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक अनिल गायकवाड (वय ४२) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेख शहनावाज युनूस आणि प्रताप पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पावसामुळे उद्भवलेली  परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्राधान्य – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले शिक्षक हे उर्दू शाळेत शिक्षक आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेला लिपिक सार्वजनिक बांधकाम विभागात आहे. दोघांची केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दोघांनी हे काम करण्यास दिरंगाई करुन कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १३४ नुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×