Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

व्यावसायिकाच्या कार्यालयातून १० लाखांची रोकड चोरी

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

कामगाराविरुद्ध खडक पोलिसांनी केला गु्न्हा दाखल

marathinews24.com

पुणे – व्यावसायिकाच्या कार्यालयातील कामगाराने दहा लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कामगाराविरुद्ध खडक पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात ही घटना घडली. याबाबत व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अखिलेश बसंतलाल वर्मा (रा. पुरोह, प्रयागराज, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेक्कन नदीपात्रातील तरुणाचा खून प्रकरणाचा छडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५७ वर्षीय व्यावसायिक मार्केट यार्ड परिसरात राहायला आहे. त्यांचे शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात कार्यालय आहे. आरोपी त्यांच्याकडे कामाला होता. १४ एप्रिल रोजी आरोपीने व्यावसायिकाच्या कार्यालयात ठेवलेली दहा लाखांची रोकड चोरली. रोकड चोरून तो पसार झाला. व्यावसायिकाने त्याच्या शोध घेतला, तसेच मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चौकशीत आरोपी पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×