Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

ओैषध विक्री दुकानाचे कुलूप तोडून रोकड चोरी

बाणेरमध्ये फ्लॅटमधून ५ लाखांचा ऐवज चोरीला

चोरट्यांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ओैषध विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ३५ हजारांची रोकड चोरुन नेल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ओैषध विक्री दुकानाचे मालक वैभव शिवाजी कडू (देशमुख) (वय २५, रा. सुखसागरनगर, कोंढवा) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

कोथरूड परिसरात तरुणावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडू यांचे सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात ओैषध विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी सोमवारी (४ मे) मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडले. दुकानात शिरून गल्ला उचकटला. गल्ल्यातील ३५ हजारांची रोकड चोरुन चोरटे पसार झाले. सोमवारी सकाली दुकानात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कडू यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार मोरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×