Breking News
Fake Currency Racket Pune : बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा कारखाना उध्वस्त, चौघांना बेड्याRana Suryavanshi Attack Case : हल्ल्यासाठी पैशांची साखळी, सूत्रधाराचा शोध सुरूPune Crime News : गांजा तस्करीत पुणे पोलिसाला पकडलेPune Bike Theft Case : पुण्यात दुचाकी चोरी करणार्‍याला अटक; ५ गाड्या जप्तPune Election News : पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्जPune Online Scam : तामिळनाडूचा मुख्यमंत्री असल्याचे भासवले, महिलेला २६ लाखांचा गंडाST Bus Theft Pune : एसटी प्रवासात महिलेचा ऐवज चोरलाPratidhwani Book Launch Pune : ‘प्रतिध्वनी’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन; ‘स्मृतींचा मागोवा’ मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केलेKatraj Molestation Case : पुण्यात तरुणीची छेड काढून पळवून नेण्याचा प्रयत्नPune Agriculture Department : पुणे जिल्ह्यात रब्बी ज्वारी लागवडीला कृषी विभागाचे प्रोत्साहन

Pune Crime News : गांजा तस्करीत पुणे पोलिसाला पकडले

Pune Crime News

तेलंगणा पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या अमलदाराला तेलंगणा पोलिसांनी गांजाची तस्करी करताना पकडले आहे. संबंधित अमलदाराला पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस अमलदार १२ किलो गांजाची रेल्वेतून घेउन जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. नितीन ज्ञानू शिंदे (वय ३३, रा. पुणे) असे पकडलेल्या अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर तेलंगणा राज्यातील नेकुंडा पोलिस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यात दुचाकी चोरी करणार्‍याला अटक; ५ गाड्या जप्त – सविस्तर बातमी 

तेलंगणा पोलिसांनी रविवारी (दि.२५) याबाबतची माहिती पुणे पोलिसांना कळवली आहे. पोलीस अमलदार नितीन शिंदे हे वाहतूक शाखेतंर्गत विश्रामबाग वाहतूक विभागात कार्यरत होते. ८ ऑक्टोबर पासून ते वैद्यकीय रजेवर गेले होते. (Pune Crime News) त्यानंतर २५ ऑक्टोबरला शिंदेला रेल्वेतून १२ किलो गांजाची तस्करी करताना तेलंगणा पोलिसांनी पकडले. अमलदार शिंदे हे गांजा घेऊन कुठे जात होते, त्यांच्यासोबत अन्य कोणी आहे का यासंदर्भात माहिती मिळाली नाही. दरम्यान, पुणे पोलीस दलातील कर्मचारी गांजाची तस्करी करत असल्याचे उघडकीस खळबळ उडाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×