Breking News
“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेखजिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्या

कुंडेश्वर देवदर्शनसाठी चाललेल्या पिकअप अपघाता सात महिलांचा मृत्यु

कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी - डॉ. नीलम गोऱ्हे

35 महिला गंभीर जखमी

marathinews24.com

राजगुरूनगर – पाईट येथील कुंडेश्वर देवदर्शनासाठी चाललेल्या पिकअप गाडीचा अपघात होऊन तब्बल 9 महिलांचा मृत्यु झाला असून, 35 महिला गंभीर जखमी आहेत. पिकअप वाहनाने पाच सहा पलटी खाल्याने वाहनातील महिलांची परिस्थिती गंभीर असून, मृत्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

विविध मागण्यांसाठी स्टेशन मास्टरांचे आंदोलन – सविस्तर बातमी 

श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्यातील भाविक मोठ्याप्रमाणात कुंडेश्वर येथे देवदर्शनासाठी येतात. सकाळी 11 च्या सुमारास महिलांनी खच्चून भरलेली पिकअप वाहन रस्त्यावर तब्बल पाच- सहा पलटी खाली. रस्त्यावर रहदारी असल्याने तातडीने स्थानिक लोकांनी खाजगी व 10 हून अधिक ॲब्युलेन्सद्वारे अपघातग्रस्त महिलांना रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच 7 महिलांचा मृत्यु झाला व 35 हून अधिक गंभीर जखमी आहेत. अपघात प्रचंड गंभीर असून. मृत्यांची संख्या वाढू शकते असे पाईटचे माजी सरपंच जयसिंग दरेकर यांनी स्पष्ट केले. मदत कार्य सुरू असल्याचे देखील सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×