Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

हत्यार हवेत फिरवत धमकी देणारा गजाआड

हत्यार हवेत फिरवत धमकी देणारा गजाआड

लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – हातात असलेले लोखंडी हत्यार भररस्त्यात हवेत फिरवत धमकी देणाऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी संदीप उकिर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहंमद उर्फ फैज तबरेज काझी (२०, रा. भवानीपेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पुण्यात अटकेच्या झटापटीत ड्रग्ज तस्कराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहंमद याने शनिवारी (दि. १८) संध्याकाळी पाचच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन जवळ रस्त्यावर उभा असताना हातातील लोखंडी हत्यार हवेत फिरवत, ‘मैं यहाँ का भाई हूँ, अगर कोई मेरे बीच में आया तो मैं उसको खल्लास करूँगा’ असे मोठमोठ्याने बोलत परिसरात दहशत माजवली. माहिती पोलिसांना मिळताच त्याला घटनास्थळावरून ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी मेंगे करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×