Breking News
शाहू छत्रपतींचा विचारवारसा कृतीतून पुढे न्यावा – डॉ. श्रीपाल सबनीसपुलंसारखा निखळ, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळच – शमा भाटेप्रितम मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट; कुटुंबियांना अश्रू अनावरपुण्यातील कॅफेत दोघांनी रचला कट, व्हिडिओ व्हायरलदुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – ४ गुन्हे उघडकीसआरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपास – पोलीस अधीक्षकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजी

रेल्वेतील नोकरीच्या आमिषाने ८ जणांच्या फसवणूकीचा प्रयत्न

पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीला २ कोटींचा चुना

मानखुर्द मुंबईच्या ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कर्नाटकातील तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी लावतो असे प्रलोभन दाखवून फसवणूकीच्या प्रयत्नात असलेल्या ठगाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नितीन चंद्रकांत शेळके (वय.39,रा. मानखुर्द मुंबई) असे त्याचे नाव आहे.

अखेर अझरुद्दीन शेखला अटक; तलाठी मारहाण, जातीवाचक शिवीगाळ प्रकरण – सविस्तर बातमी

याप्रकरणी, रेल्वे पोलिस बलाचे (आरपीएफ) अधिकारी प्रवेशकुमार यादव (वय.31) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.25) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पुणे रेल्वेस्टेशन परिसरातील डिआरएम ऑफिसच्या वाहन पार्किंग येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेळके हा मुळचा मानखुर्द मुंबई येथील राहणारा आहे. त्याने कर्नाटकातील तरुणांना तो रेल्वेत वरिष्ठ अधिकारी आहे अशी बतावणी केली होती. तरुणांना तो रेल्वेध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये नोकरी लावते असे सांगून कर्नाट येथून पुण्यात आलेल्या आठ तरूणांना डीआरएम ऑफिसच्या परिसरात घेऊन थांबला होता. दरम्यान, हा प्रकार आरपीएफ अधिकाऱ्याच्या लक्षात आला. त्यांनी आरोपी शेळके याला हटकले तेव्हा हा प्रकार समोर आला. शेळके याने या तरुणांकडून काही पैसे घेतले नसले तरी तो फसवणूक करण्याच्या तयारी होती असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निदर्शनास आले आले. शेळके याने अशा प्रकारे कोणाची आर्थिक फसवणूक केली आहे का याचा तपास बंडगार्डन पोलिस करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×