Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन

८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन

marathinews24.com

पुणे – सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन येथे ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिराच्या भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकास कामे वेगाने सुरू – सविस्तर बातमी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार समाजातील दुर्बल व वंचित घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असून, त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहानिमित्त संविधानाविषयी जनजागृती, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा, ग्रामीण शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे प्रबोधन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण पुणे, सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे तसेच शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्री. विशाल लोंढे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×