Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

फुरसुंगी, वाघोली परिसरात घरफोडी

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील फुरसुंगी आणि वाघोली परिसरात घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांत चोरट्यांनी दागिने, रोख रक्कम लॅपटॉपसह सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

कोथरूडमध्ये जेष्ठाच्या गळ्यातीन सोन्याची चैन हिसकावली – सविस्तर बातमी 

फुरसुंगी परिसरातील कामठे आळीतील प्लॉट क्रमांक तीनमध्ये चोरट्यांनी घरफोडी केली आहे. घरातील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घअना १२ मार्चला दुपारी घडली आहे. याप्रकरणी प्रथमेश पांडुरंग इंगळे (वय २०, रा. फुरसुंगी) यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. फुरसुंगी पोलीस तपास करीत आहेत.

चोरट्याने हॉस्टेलच्या उघड्या दरवाजातून खोलीत प्रवेश करून तीन लॅपटॉप, आधारकार्ड व एटीएम कार्ड असा ६५ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ मार्चला वाघोली परिसरातील आय.व्ही. इस्टेट येथे घडली. याप्रकरणी राहुल ब्राम्हणकर (वय २२, रा. संग्राम हॉस्टेल, गुलमोहर सोसायटीसमोर, आय.व्ही. इस्टेट) यांनी तक्रार दिली तक्रारदार नाश्ता करण्यासाठी बाहेर गेले असताना चोरट्यांनी चोरी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×