निकाल कुठे अन् कसा पाहावा
marathinew24.com
पुणे – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (इ.१० वी) निकाल मंगळवारी (दि.१३) दुपारी एक वाजता घोषित होणार आहे.
निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर पाहू शकतात.यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डने वेबसाइट जारी केली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभाकरीता बँक तपशील भरण्याचे आवाहन – सविस्तर बातमी
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात
mahahsscboard.in
mahresult.nic.in
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
या वेबसाइटवर दहावीचा निकाल दाखवला जाणार आहे. वेबसाइटवर जाऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकतात. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट ओपन होणार आहे.