Breking News
शहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाडराज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्तमातंग समाजाच्या स्वागताध्यक्षपदी लक्ष्मीताई पवार…एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूकCrime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देशपिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृतीलाखो वारकऱ्यांपर्यंत पोहचली मदत व पुनर्वसन विभागाची वारी

पुण्यात पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

पुण्यात पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश

marathinews24.com

पुणे – पुणे शहरातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी रात्री काढले. या आदेशामध्ये इतर शहरातून बदली होऊन शहरात आलेल्या काही पोलिस निरीक्षकांचीही पदस्थापना करण्यात आली आली आहे.

श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी माळेगाव बु. सज्ज -मुख्याधिकारी बालाजी लोंढे – सविस्तर बातमी 

गृह विभागाकडून राज्यातील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यमध्ये पुणे शहरातील काही पोलिस अधिकाऱ्यांच्या व पोलिस निरीक्षकांच्या बदल्या अन्य शहरात करण्यात आल्या. तर अन्य शहरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही बदल्या पुणे शहर आयुक्तालयात करण्यात आल्या. त्यानंतर आता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरीष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.

बदली झालेले पोलिस निरीक्षक (कंसात सध्या कार्यरत असलेले ठिकाण)

– सुनिल पंधरकर (पोलिस निरीक्षक, वाहतुक शाखा) – पोलिस निरीक्ष, नियंत्रण कक्ष, अजय संकेश्वरी (वरीष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस ठाणे) – अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे वाचक, सुरेश शिंदे (पोलिस निरीक्षक, वाहतुक शाखा) – पोलिस निरीक्ष, नियंत्रण कक्ष, संतोष सोनवणे (पोलिस निरीक्षक, वाहतुक शाखा) – पोलिस निरीक्ष, नियंत्रण कक्ष, नंदकुमार बिडवई (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा) – अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे वाचक, प्रताप मानकर (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा) – पोलिस निरीक्ष, नियंत्रण कक्ष, अरुण हजारे (वाहतुक शाखा) – पोलिस निरीक्ष, नियंत्रण कक्ष, संदीपान पवार (गुन्हे शाखा) – पोलिस निरीक्ष, विशेष शाखा, जितेंद्र कदम (पोलिस निरीक्षक, गुन्हे, उत्तमनगर पोलिस ठाणे) – पोलिस निरीक्षक, गुन्हे, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे, रंगराव पवार (पोलिस निरीक्षक, गुन्हे, शाखा, ते पोलिस निरीक्षक बाणेर पोलिस ठाणे) – पोलिस निरीक्षक, गुन्हे, विमानतळ पोलिस ठाणे, वर्षा देशमुख (गुन्हे अन्वेषण विभाग) – पोलिस निरीक्षक, गुन्हे, कोंढवा पोलिस ठाणे, अनिता निकुंभ-हिवरकर (ठाणे शहर) – पोलिस निरीक्षक, गुन्हे, पर्वती पोलिस ठाणे, सविता घनवट (गुन्हे अन्वेषण विभाग) – पोलिस निरीक्षक, विशेष शाखा, सावळाराम साळगावकर (वरीष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे) – वाहतुक शाखा, मंगल मोढवे (वरीष्ठ पोलिस निरीक्षक, फुरसुंगी पोलिस ठाणे) – वाहतुक शाखा, आशालता खापरे (पोलिस निरीक्षक, गुन्हे, विमानतळ पोलिस ठाणे) – गुन्हे शाखा, हर्षवर्धन गाडे (पोलिस निरीक्षक, गुन्हे, विमानतळ पोलिस ठाणे), विशेष शाखा, गोविंद जाधव (पोलिस निरीक्षक, गुन्हे, वानवडी पोलिस ठाणे) – वरीष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस ठाणे, अमोल मोरे (पोलिस निरीक्षक, गुन्हे, पर्वती पोलिस ठाणे) – वरीष्ठ पोलिस निरीक्षक, फुरसुंगी पोलिस ठाणे, राहुलकुमार खिलारे (पोलिस निरीक्षक, गुन्हे, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे) – वरीष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे, प्रदीप कसबे (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा) – पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, उत्तम नामवाडे (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा) – पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अशोक इप्पर (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा) – पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, प्रकाश धेंडे (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा) – पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, विजय टिकोळे (पोलिस निरीक्षक, वाहतुक शाखा) – पोलिस निरीक्षक, विशेष शाखा, क्रांतीकुमार पाटील (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा) – पोलिस निरीक्षक, कोर्ट आवार, विजय बाजारे (पोलिस निरीक्षक, मनपा, अतिक्रमण) – पोलिस निरीक्षक, विशेष शाखा, निलम भगत (पोलिस निरीक्षक, कोर्ट आवार) – पोलिस निरीक्षक, विशेष शाखा, राजू अडागळे (पोलिस निरीक्षक, मनपा अतिक्रमण) – पोलिस निरीक्षक, विशेष शाखा, राजू चव्हाण (पोलिस निरीक्षक, वाहतुक शाखा) – पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, दत्तात्रय करचे (पोलिस निरीक्षक, वाहतुक शाखा) – पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, कुमार घाडगे (पोलिस निरीक्षक, वाहतुक शाखा) – पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, संगीता जाधव (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा) – पोलिस निरीक्षक, गुन्हे, कोरेगाव पार्क पोलिस ठाणे, विठ्ठल पवार (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा) – पोलिस निरीक्षक, गुन्हे, उत्तम नगर पोलिस ठाणे, अश्विनी जगताप (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा) पोलिस निरीक्षक, गुन्हे, हडपसर पोलिस ठाणे, विजयकुमार डोके (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा) – पोलिस निरीक्षक, गुन्हे, वानवडी पोलिस ठाणे, विश्वजीत जगताप (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा) – पोलिस निरीक्षक, गुन्हे, खराडी पोलिस ठाणे,

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top