Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

संगमवाडीत डंपर चालकाने दुचाकीस्वाराला उडविले

Tractor Accident

तरूण गंभीर, महिला ठार

marathinews24.com

पुणे – भरधाव डंपर ( हायवा) चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण गंभीररित्या जखमी झाला असून, अपघातात त्याची आई ठार झाली आहे. याप्रकरणी डंपर चालकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात ४ नोव्हेंबरला रात्री साडेनउच्या सुमारास येरवड्यातील संगमवाडी परिसरात घडला आहे.

बँकेतून बोलत असल्याच्या बतावणीने ऑनलाईन गंडा – सविस्तर बातमी

कविता पिराजी सिताप (वय ३८ , रा. गवळीवाडा, खराडी) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. बालाजी पिराजी सिताप (वय २०, रा. गवळीवाडा, खराडी ) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार डंपर चालक राज अंबा रेड्डी (वय ३१ रा. धायरी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बालाजी सिताप आणि त्याचा आई कविता हे ४ नोव्हेंबरला रात्री साडेनउच्या सुमारास संगमवाडी परिसरातील ट्रॅव्हल्स कार्यालयासमोरून जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या डंपर चालक राज रेड्डी याने दुचाकीस्वार सितापला धडक दिली. त्यामुळे खाली पडल्यामुळे सिताप माय-लेक गंभीररित्या जखमी झाले. त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान कविताचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नंदनवार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×