Breking News
वाघोलीत गांजाची विक्री करणारी महिला तडीपार एलोणी काळभोर परिसरात अवैध धंद्याना उत वारंवारगोखलेनगरात भरदिवसा पादचारी महिलेचे मंगळसुत�मुंढव्यात घरफोडी, चार लाखांचा ऐवज चोरीलामहिलेचा विनयभंग करून रिक्षाचालक पसार, रिक्षापुण्यात बालिका विक्रीचा धक्कादायक प्रकार, बापुणे शहरात अवजड वाहनांना वाहतूक बंदीससूनमध्ये दिले प्रत्येकी ४० व्हीलचेअर, स्ट्रविकलेल्या जागेची पुन्हा केली विक्री, बँक अधि�पुण्यात पादचार्‍यांची लुटमार, धक्का मारून पावाघोलीत गांजाची विक्री करणारी महिला तडीपार एलोणी काळभोर परिसरात अवैध धंद्याना उत वारंवारगोखलेनगरात भरदिवसा पादचारी महिलेचे मंगळसुत�मुंढव्यात घरफोडी, चार लाखांचा ऐवज चोरीलामहिलेचा विनयभंग करून रिक्षाचालक पसार, रिक्षापुण्यात बालिका विक्रीचा धक्कादायक प्रकार, बापुणे शहरात अवजड वाहनांना वाहतूक बंदीससूनमध्ये दिले प्रत्येकी ४० व्हीलचेअर, स्ट्रविकलेल्या जागेची पुन्हा केली विक्री, बँक अधि�पुण्यात पादचार्‍यांची लुटमार, धक्का मारून पा

गोखले राज्यशास्त्र संस्थेतील निधी नियमबाह्य पद्धतीने वळविला..

सर्व्हंट्स ऑफ इंडियाचे सचिव मिलिंद देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा

Marathinews24.com

पुणे – गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्थेतील १ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी नियमबाह्य पद्धतीने वळविल्याचा आरोपावरुन सर्व्हंटस ऑफ इंडियाचे सचिव मिलिंद देशमुख यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल केला. याबाबत डाॅ. विशाल भीमराव गायकवाड (वय ३९, रा. रामनगर, वारजे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डाॅ. गायकवाड हे २०२२ पासून गोखले राज्यशास्त्र संस्थेत संशोधन समन्वयक (रिसर्च कोऑर्डिनेटर) म्हणून काम पाहत होते. सध्या ते संस्थेत ‘ऑफिशिएटींग डेप्युटी रजिस्ट्रार’ आहेत.
गोखले राज्यशास्त्र संस्था सर्व्हंट्स ऑफ इंडियाच्या अधीन आहे. शासकीय अनुदान, विद्यार्थ्यांचे शुल्क, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीवर संस्थेचे कामकाज चालते. विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या नियमावलीनुसार शैक्षणिक संस्थेतील निधी अन्य खात्यात वळवणे नियमबाह्य आहे. मिलिंद देशमुख यांनी १३ डिसेंबर २०२२ रोजी संस्थेला पत्र दिले. नागपूर येथील सर्व्हंट्स ऑफ इंडियाची जमीन ‘फ्री होल्ड’ कऱ्ण्यासाठी दीड काेटी रुपयांची मागणी केली. संबंधित मागणी संस्थेतील कोणत्याही सदस्यांची परवानगी न घेता, तसेच ठराव न करता करण्यात आल्याचे डाॅ. विशाल गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

कंपनीला बदनाम करण्याची धमकी देत २० लाखांची खंडणी मागितली

सर्व्हंट्स ऑफ इंडियाच्या पत्रावर गोखले राज्यशास्त्र संस्थेचा शिक्का आहे. त्यानंतर गोखले राज्यशास्त्र संस्थेतील नियामक मंडळाच्या बैठकीत तत्वत : मंजूरी देण्यात आली. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी ही रक्कम मंजूर करण्यात आली. यापैकी १ कोटी २ लाख रुपये नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर, तसेच ४० लाख रुपये धनादेशाद्वारे सोसायटीच्या खात्यावर पाठवण्यात आले. या रकमेचा वापर जुनी कागदपत्रे मिळवणे, मुद्रांक शुल्क, सल्लागार शुल्क, प्रशासकीय खर्च कारणांसाठी दाखवण्यात आला. या खर्चाचा तपशील संशयास्पद आहे. मिलिंद देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेची फसवणूक करत स्वतःच्या फायद्यासाठी निधीचा अपहार केल्याचा आरोप डाॅ. गायकवाड यांनी फिर्यादीत केला आहे. डाॅ. गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे डेक्कन पोलिसांनी सांगितले.

मनोरंजन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!