Breking News
पुण्यात डिलिव्हरी बॉयला पिस्तूल लावून लुटलेजिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभप्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानामध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनपोलीस आयुक्त कडाडले, बेशिस्तांना कायमस्वरूपी धडा शिकवणारपिंपरी चिंचवड परिवहन कार्यक्षेत्रातील 123 ऑटोरिक्षा स्टॅंण्डना मान्यतापुणे : टेम्पोच्या धडकेत पादचारी तरूण ठारएसटी प्रवासात महिलेचे ४ लाखांचे दागिने चोरीलातब्बल २ हजार ६५ लीटर गावठी दारू जप्तभांडण लावल्याची शंका, टोळक्याकडून तरूणावर वारस्वच्छतागृह साफसफाईला दिला नकार, अल्पवयीनाला जीवे मारण्याचा प्रयत्नपुण्यात डिलिव्हरी बॉयला पिस्तूल लावून लुटलेजिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभप्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानामध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनपोलीस आयुक्त कडाडले, बेशिस्तांना कायमस्वरूपी धडा शिकवणारपिंपरी चिंचवड परिवहन कार्यक्षेत्रातील 123 ऑटोरिक्षा स्टॅंण्डना मान्यतापुणे : टेम्पोच्या धडकेत पादचारी तरूण ठारएसटी प्रवासात महिलेचे ४ लाखांचे दागिने चोरीलातब्बल २ हजार ६५ लीटर गावठी दारू जप्तभांडण लावल्याची शंका, टोळक्याकडून तरूणावर वारस्वच्छतागृह साफसफाईला दिला नकार, अल्पवयीनाला जीवे मारण्याचा प्रयत्न

गांजा विक्री करणारा तस्कर गजाआड

गांजा विक्री करणारा तस्कर गजाआड

८ किलो गांजा जप्त

marathinews24.com

पुणे – गांजा विक्री करणाऱ्या तस्कराला वाघोली पोलिसांनी अटक केली. वाघोली-लोहगाव रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून पोलिसांनी ८ किलो ४०२ ग्रॅम गांजा जप्त केला. सुरेश साहेबराव पाटील (वय ४४, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वाघोली-लोहगाव रस्त्यावर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पाटील गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली.

पुण्यात विवाहितेचा छळ प्रकरणात ३ गुन्हे दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी सापळा लावून पाटील याला पकडले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा सापडला. जप्त केलेल्या गांजाची किंमत १ लाख ६९ हजार ३४० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाटील याला न्यायालायने २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आरोपी पाटील गांजा कोणाला विकणार होता, तसेच त्याने कोणाकडून गांजा आणला, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक निरीक्षक विनायक अहिरे, उपनिरीक्षक मनोज बागल, रामचंद्र पवार, संदीप तिकोणे, प्रदीप मोटे, नामदेव गडदरे, विशाल गायकवाड, समीर भोरडे यांनी केली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!