Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

बेकायदेशिरित्या पिस्तुले, काडतुसे बाळगणार्‍याला बेड्या

बेकायदेशिरित्या पिस्तुले, काडतुसे बाळगणार्‍याला बेड्या

सहकारनगर पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – बेकायदेशिररितया दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणार्‍या साराईताला सहकारनगर पोलिससांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. योगेश नामदेव नरावडे (28, श्रमसाफल्य अपार्टमेंट, पुण्याईनगर, बालाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दि. 28 सप्टेंबरला सहकारनगर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि अमंलदार सागर सुतकर, अभिमान बागलाने व महेश भगत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली.

कारवाईची भीती दाखवली, ज्येष्ठ महिलेची २८ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

के. के. मार्केटच्या पार्कींगच्या जागेतील गॅरेज लाईन मधील स्टार ऑटो गॅरेजच्या समोर एक संशयीत व्यकती थांबली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक सद्दामहुसेन फकीर यांनी छापा टाकडून योगेश नरवडे याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि दोन जिवतं काडतुसे सापडली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार, गुन्हे निरीक्षक सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहकागनर पोलिस पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश रायकर, सहाकय पोलिस उपनिरीक्षक बापु खुटवड, अमंलदार निलेश शिवतारे, अमित पदमाळे, योगेश ढोले, खंडु शिंदे, मारोती नलवाड, रफीक तडवी यांच्या पथकोन ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×