Breking News
शेतात कापूस वेचणाऱ्या विवाहितेचा विनयभंगमुख्यमंत्र्यांनी दावोस मधून अनुभवला भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरारपुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’; भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा!बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरारपुणे उत्तर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडारलढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ !!!पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला बेड्यामनी लॉड्रींगच्या धमकीने महिलेला गंडाकुख्यात घायवळ टोळीविरूद्ध ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्रजेष्ठाची सायबर चोरट्यांकडून तब्बल २२ कोटींची फसवणूक

महिलेचा शारिरिक आणि मानसिक छळ, गुन्हा दाखल

सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महिलेचा शारिरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगा नपुंसक असतानाही केला विवाह – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि पती अहिल्यानगर परिसरात राहत होते. वडिलांची मालमत्ता नावावर करुन दे, असे सांगून पतीने महिलेचा छळ सुरू केला. महिलेला मारहाण करण्यात आली. त्यानंतर महिला माहेरी निघून आली. तिने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार खाडे तपास करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत महिलेचा शारिरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह नातेवाईकांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×