Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पिंपरी चिंचवड; आरक्षण सोडती नंतर स्पर्धा वाढणार

पिंपरी चिंचवड; आरक्षण सोडती नंतर स्पर्धा वाढणार

आरक्षणामुळे वाढणार चुरशीची लढत

marathinews24.com

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढल्यानंतर चित्र स्पष्ट झाले. प्रस्थापितांना बऱ्यापैकी आरक्षण पडले असले तरी काही प्रभागांमध्ये या आरक्षण सोडतीनंतर प्रचंड स्पर्धा होण्याची चिन्हे दिसत आहेत.

आमदार शंकर जगताप यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्का – सविस्तर बातमी 

प्रभाग क्रमांक 26 पिंपळे निलख कस्पटे वस्ती अण्णाभाऊ साठे नगर विशाल नगर वेणू नगर वाकड पिंपळे निलक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष विद्यमान नगरसेवक तुषार कामटे यांना सर्वसाधारण मधून लढताना स्पर्धा करावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक 29 क्रांतीनगर जवळकर नगर शिवनेरी गुलमोहर, ओंकार कॉलनी गोकुळ नगर पिंपळे गुरव वैदु वस्ती मध्ये विद्यमान नगरसेवक सागर आंघोळकर यांना ही सर्वसाधारण मधून लढावे लागणार आहे.

प्रभाग क्रमांक 25 पुनवळे, ताथवडे भुमकर वस्ती वाकड काळा खडक प्रभागात एकच जागा सर्वसाधारण झाल्याने विद्यमान नगरसेवक राहुल कलाटे व मयूर कलाटे या विद्यमान नगरसेवकांमध्येच लढत होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×