Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

हडपसरमध्ये हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जेष्ठ ठार

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

चालक फरार

marathinews24.com

पुणे – भरधाव हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जेष्ठ नागरिक ठार झाल्याची घटना शनिवारी (दि.१३) संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हडपसर परिसरातील मांजरी बुद्रुक याठिकाणी घडली आहे. अपघातानंतर हायवा वाहन चालक पसार झाला आहे. अनंत यकाप्पा विभुते (वय ७६, रा. म्हसोबा कॉलनी, गोपाळपट्टी, मांजरी) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.याप्रकरणी सुजाता सोटले (वय ४२, रा. तेजराज हाईट्स, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात ३१ डिसेंबरच्या पब-पार्ट्या डेंजर झोनमध्ये – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अनंत विभूते हे शनिवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हडपसर परिसरातील मांजरीमधून घरी जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या हायवा ट्रकने त्यांना धडक दिली. त्यामुळे अनंत हे गंभीरपणे जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्य झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×