Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

जेष्ठ पत्रकार असीम शेख यांचे निधन

गुन्हे व कायदा विषयक पत्रकारितेतील अनुभवी चेहरा हरपला

marathinews24.com

पुणे – टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ पत्रकार असीम मोहम्मद शेख (वय ५५) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी (दि.५) निधन झाले. त्यांचा दफनविधी लष्कर भागातील तांडेल मशीद परिसरातील साचापीर मुस्लिम कब्रस्तान येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. गुन्हे-कायदा-सुव्यवस्था, न्यायव्यवस्था, पुणे छावणीशी संबंधित बातमीदारीत असीम शेख यांचा हातखंडा होता.

फलोत्पादन मंत्र्यांची स्ट्रॉबेरी शेताला भेट – सविस्तर बातमी

पत्रकार असीम शेख यांनी वयाच्या १९ व्या वर्षी बातमीदार म्हणून पत्रकारितेच्या कारकि‍र्दीस सुरुवात केली. मुंबई मिड डे, द महाराष्ट्र हेरल्ड आदी वृत्तपत्रात काम केल्यानंतर मागील १८ वर्षांपासून ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीत कार्यरत होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×