Breking News
महिलेच्या पिशवीतून ३ लाखांच्या दागिन्यांची चोरीऑनलाईन टास्कचे आमिष पडले १२ लाखांवरछळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, नणंदसह चौघांविरूद्ध गुन्हाकार्यकर्ता कधीच निवृत्त होत नाही-पद्मश्री गिरीश प्रभुणेअवघ्या चार तासांत अपहरणग्रस्त चिमुरड्याची केली सुटका, आरोपीला बेड्यापुण्यात मद्यधुंद मोटार चालकाने १२ विद्यार्थ्यांना उडवलेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सव संपन्नपोलिसांना गुंगारा देणारे सोनसाखळी चोरटे गजाआडखराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायबाह्यवळण मार्गावर ट्रकवर टेम्पो आदळून एकाचा मृत्यू वारजे भागात अपघातमहिलेच्या पिशवीतून ३ लाखांच्या दागिन्यांची चोरीऑनलाईन टास्कचे आमिष पडले १२ लाखांवरछळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, नणंदसह चौघांविरूद्ध गुन्हाकार्यकर्ता कधीच निवृत्त होत नाही-पद्मश्री गिरीश प्रभुणेअवघ्या चार तासांत अपहरणग्रस्त चिमुरड्याची केली सुटका, आरोपीला बेड्यापुण्यात मद्यधुंद मोटार चालकाने १२ विद्यार्थ्यांना उडवलेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सव संपन्नपोलिसांना गुंगारा देणारे सोनसाखळी चोरटे गजाआडखराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायबाह्यवळण मार्गावर ट्रकवर टेम्पो आदळून एकाचा मृत्यू वारजे भागात अपघात

भरधाव वाहन चालकाने जेष्ठ सुरक्षा रक्षकाला उडवले

कर्वे रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्याचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात १ मे रोजी कर्वे रस्ता परिसरात घडला होता. नंदकिशोर धोंडू महाडिक (वय ६०, रा. एरंडवणे गावठाण) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचार्‍याचे नाव आहे. कुणाल मोरे (वय २७, रा. नवी पेठ) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वाहन चोरट्याला अटक, १४ लाखांची ६ वाहने जप्त; काळेपडळ पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर महाडिक हे मोरे यांच्याकडे सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. १ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास महाडिक कर्वे रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी गरवारे महाविद्यालय चौकाजवळ असलेल्या सिग्नलजवळ त्यांना भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या महाडिक यांचा ११ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.

वर्षभरात कर्वेरस्त्यावर ५ जण ठार

शहरातील मध्यवर्ती वर्दळीच्या कर्वे रस्ता भागात गेल्या काही महिन्यांपासून गंभीर स्वरूपाच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश अपघात भरधाव वाहन चालकांच्या चुकांमुळे घडले आहेत. गेल्या वर्षभरात कर्वे रस्ता भागात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मात्र, तरीही बेशिस्त चालकांमध्ये कोणताही सुधारणा होत नसल्याचे दिसून आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!